कलेक्टर ऑफिस भरती 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी पदाची भरती; पगार 45,000 मिळेल, इथे आत्ता करा अर्ज..,

Jilhadhikari Karyalay Dhule Recruitment 2025 :- सर्वांना नमस्कार, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत “विधी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

धुळे जिल्हयात “विधी अधिकारी” रिक्त पदाची भरती; मानधन दरमहा :- 45,000/-!! त्वरित अर्ज करा
धुळे जिल्हयात “विधी अधिकारी” रिक्त पदाची भरती; मानधन दरमहा :- 45,000/-!! त्वरित अर्ज करा

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,


भरती विभाग : जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.

पदाचे नाव – विधी अधिकारी / “Legal Officer”

पदसंख्या –एकूण 01 जागा भरण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी) 

👉 शैक्षणिक पात्रता, अर्ज नमूना व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

कलेक्टर ऑफिस भरती 2025 इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा (त्यांने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी).
2] जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
3] उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
4] उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.

पदाचे नाववेतनश्रेणी
विधी अधिकारीमानधन रू. 45,000/- + दूरध्वनी व प्रवासखर्च रू. 5,000/–

नोकरी ठिकाण – धुळे (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – विधी अधिकारी या पदासाठी उमेदवारांचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – अर्जाचा नमूना डाउनलोड करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2025 अंतिम तारीख आहे.

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करावे
✅ अधिकृत वेबसाईटdhule.gov.in
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

How To Apply For Collector’s Office Dhule Application 2025

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

कलेक्टर ऑफिस भरती 2025 – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment