Top 5 Business 2026 : गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय; कोणतीही गृहिणी अगदी कमी भांडवलात आणि घरबसल्या सुरू करू शकते.

Top 5 Business

Top 5 Business Idea For Woman in 2026 : पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित. पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या … Read more

POCRA Anudan Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत 75% सबसिडी देणाऱ्या 10 पोकरा अनुदान योजना; असा करा अर्ज..,

POCRA Yojana

POCRA Anudan Yojana 2026 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध (POCRA Yojana) अनुदान योजना उपलब्ध आहेत, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करतात, उदाहरणार्थ, ठिबक सिंचनासाठी ७५% पर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित होतो. पोकरा अनुदान योजना (POCRA Yojana): हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची … Read more

Startup Yojana : 2026 मध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर; स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना तुम्हाला कर्ज आणि सबसिडी मिळून देतील..,

Startup Yojana

Startup Yojana 2026 : मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय. या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती … Read more

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना : फक्त ₹1 मध्ये मिळणार शासकीय जमीन; महिलांना मिळणार रोजगार आणि उत्पन्नाची संधी..,

Rajmata Jijau Mahila Sakshamikaran Yojana

Rajmata Jijau Mahila Sakshamikaran Yojana 2026 : राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना (Rajmata Jijau Mahila Sakshamikaran Yojana) अंतर्गत महिला बचत गटांना केवळ 1 रुपयांत शासकीय पडीत जमीन भाडेपट्ट्याने मिळणार. पात्रता, अर्ज प्रक्रिया, नियम व संपूर्ण माहिती जाणून घ्या. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार, उत्पन्न आणि स्वावलंबनाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ महिला … Read more

Top 10 Small Business ideas 2026 : अत्यंत कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय; तरूणांनो पैसे पाहिजे ना, मग इथे वाचा सविस्तर..,

Small business ideas

Top 10 Small Business ideas in 2026 : नमस्कार मित्रांनो, कमी खर्चात व्यवसाय सुरू करणं  हे अनेकांच्या मनात असतं, परंतु फक्त काहीच लोक अशी हिम्मत करून पुढे पाऊल टाकतात. यासाठी योग्य नियोजन, कौशल्य आणि मेहनत या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा आपण कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचं ठरवतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगणे आवश्यक … Read more

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना: शेतकऱ्यांना 50% ते 100% पर्यंत अनुदान; गाई-म्हशी, शेळी-मेंढी व कुकुटपलणासाठी अर्ज करा..,

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

Mukhyamantri Gramin Pashudhan Udyogakata Yojana 2026 :- ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyogakata Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन व्यवसाय वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (Mukhyamantri Gramin … Read more

पीएम विश्वकर्मा योजना अर्ज सुरू : तुम्हाला मिळेल 15,000 भत्ता; आणि 3 लाख कर्ज, कसा घ्यायचा लाभ इथे पहा..,

PM Vishwakarma Scheme 2025

PM Vishwakarma Scheme 2025 : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा (PM Vishwakarma Scheme) योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma Scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, … Read more

Silai Machine Scheme : शिलाई मशीन ताडपत्री व इतर योजनांसाठी अर्ज सुरु; सरकार देतयं ९० टक्के अनुदान; भरावी लागणार फक्त १० टक्के रक्कम – इथे वाचा कुठे करावा अर्ज..,

Silai Machine Scheme

Silai Machine Scheme 2025 : सर्वांना नमस्कार,  राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘पंचायत समिती शिलाई मशिन योजना’ सुरू केली आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन Women Subsidy उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगार, शेतीपूरक साधने, शिक्षण व सामाजिक … Read more

उद्योगिनी योजना अर्ज सुरू : महिलांसाठी सरकारने आणली ‘उद्योगिनी’ योजना; 88 व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान..!

Udyogini Yojana scaled 128129

empowering women through entrepreneurship Udyogini Scheme 2025 :- सर्वांना नमस्कार,  उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८८ प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होतं. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेत किती कर्ज उपलब्ध … Read more

Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींनो KYC करा, नाहीतर…, अजित पवारांची वॉर्निंग.., केवायसी न केल्यास काय होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं..,

Ladki Bahin Yojana News

लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असला तरी ज्या लाडकीची ई-केवायसी झालीय… त्याचं लाडकीची दिवाळी गोड होणार आहे… पुढच्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे..मात्र प्रत्याक्षात ई-केवायसी करताना लाडकीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतयं…, गावखेड्यात मोबाईल नेटवर्क नसल्यानं लाडक्या बहिणींना रात्री 2 वाजेपर्यंत जागं रहावं लागतयं…तर दिवसा नेटवर्कअभावी वेबसाईट चालत नसल्यानं लाडकीची … Read more