Navi Mumbai Municipal Corporation-NUHM Recruitment 2025 :- जे उमेदवार मुंबई मध्ये नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली संधी आहे. ननवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका भरती
एकूण रिक्त जागा : 44 जागांसाठी ही भरती सुरू आहे
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :- खालीलप्रमाणे
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टाफ नर्स (स्त्री) | 41 |
| 2 | स्टाफ नर्स (पुरुष) | 03 |
| Total | 44 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
वयाची अट: 04 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
परीक्षा फी : फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025
आवश्यक कागदपत्रे
a) वयाचा पुरावा (10) वी बोर्ड प्रमाणपत्र)
b) शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
c) शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
d) राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
e) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
f) नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
g) आधारकार्ड
h) पॅनकार्ड
i) सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
j) अर्जदार विवाहीत असल्यास विवाह नोंदणी k)प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
l) लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
m) फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
1) सर्व उमेदवारांनी जाहिरात मध्ये नमुद अर्जा मध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
2) अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
3) स्टाफ नर्स पदाकरीता पूर्ण भरलेला अर्ज व (त्र) मधील मुद्दा क्र. 5,6,7 नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नर्मुमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- 400614 येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने दि. 15/10/2025 ते दि.4/11/2025 पर्यंत सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने/कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
