HSC 12th Result Maharashtra Board Declared – 12 वी निकाल कधी लागेल? आणि 12 वी निकाल कोणत्या वेबसाईट वरून चेक करायचा?. ही दोन प्रश्न सध्या मात्र बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसले आहेत. कारण बारावीचे परीक्षा देऊन खूप दिवस ओलांडले गेले आहेत. आता मात्र बारावी निकाल कधी लागेल?, याचीच सर्व विद्यार्थी वाट पाहत आहे. तर 12 वी निकाल शनिवारी 2 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे
12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट | Mahresult.nic.in 2026 12th HSC Result Link
विद्यार्थी मित्रांनो बारावी निकाल चेक करण्याच्या एकूण 6 सहा वेबसाईट खाली देण्यात आलेल्या आहेत. तरी तुम्ही तुमचा निकाल खालीलपैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता. तर निकाल चेक करत असताना प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ वेबसाईट वरती खूप लोड आहे. त्यामुळे ती वेबसाईट बघून दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन निकाल चेक करा.
| Maha Board HSC Result 2026 Date MSBSHSE 12th Website Link | |
| 1 | mahresult.nic.in |
| 2 | hscresult.mkcl.org |
| 3 | hsc.mahresult.org.in |
| 4 | result.gov.in |
| 5 | mh12.abpmajha.com |
| 6 | mahahsscboard.in |
12 वी निकाल कसा चेक करायचा | How to check 12th result 2026 maharashtra board step by step
तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल चे असते खाली देण्यात आले आहे.
1) खलील पैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
2) आता तुमचा सीट नंबर व तुमचे आईचे नाव टाका
3) View Result बटनावर क्लिक करा.
4) तुमचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल
