Maha Metro Recruitment 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे विभागात भरती सुरू; पगार – 33,000 रुपये, नोकरीसाठी असा करा अर्ज..,

Maha Metro Nagpur Bharti 2025 :- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत “वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (एचआर), वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (प्रशासन)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे.

Maha Metro Recruitment 2025
Maha Metro Recruitment 2025

भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Maha Metro Recruitment 2025

Maha Metro Bharti 2025 | महाराष्ट्र मेट्रो भरती


पदाचे नाव – वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (एचआर), वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (प्रशासन) / “Senior Office Assistant (HR), Senior Office Assistant (Admin)”

पदसंख्या – एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (एचआर)01
वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (प्रशासन)01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

📑 शैक्षणिक पात्रता व अर्जाचा नमूना पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – 42 वर्षे पेक्षा अधिक वय नसावे

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (एचआर)Rs. 33,000- 1,00,00/-
वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (प्रशासन)Rs. 33,000- 1,00,00/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अचूक अर्ज सादर करावा

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमी जवळ, नागपूर – ४४० ०१०.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2025 आहे

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahametro.org

How To Apply For Maha Metro Job 2025

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahametro.org

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 

Leave a Comment