India Post Payments Bank Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी म्हणून)” / “Gramin Dak Sevaks (as Executive)” पदाची 348 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी) / “Gramin Dak Sevaks (as Executive)”
पदसंख्या – एकूण 348 जागा भरल्या जाणार आहेत
| पदाचे नाव | पद संख्या |
| ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी) | 348 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

🔥 सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वयोमर्यादा – किमान 20 – कमाल 35 वर्षे
वेतनश्रेणी – आयपीपीबीमध्ये कार्यकारी म्हणून नियुक्त केलेल्या जीडीएसना लागू असलेल्या वैधानिक वजावटी आणि योगदानांसह बँक दरमहा ₹ 30,000/- इतकी एकरकमी रक्कम देईल.
अर्ज शुल्क – ₹ ७५०/- (परतावा न होणारा)
अर्ज पद्धती – ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा
अर्ज सुरू होण्याची तारीख – 09 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
| 📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.ippbonline.com |
How To Apply For IPPB Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी भरती – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
