Northeast Frontier Railway Bharti 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती; असा करा अर्ज..,

North East Frontier Railway Application 2026 :- उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 6777 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वे भरती २०२६ करीता  अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२६ आहे


पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – स्काउट्स आणि गाइड्स कोटा

पदसंख्या – एकूण 6777 जागा

पदाचे नाव & तपशील : खालीलप्रमाणे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)6777
Total6777

शैक्षणिक पात्रता:

  1. मेडिकल लॅब टेक्निशियन: 50% गुणांसह 12वी(PCB) उत्तीर्ण
  2. उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (NCVT/SCVT)

वयाची अट: 19 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2026
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 20 जुलै 2026]Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

How To Apply For North East Frontier Railway Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित लिंक वर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment