Brihanmumbai Electric Supply & Transport (BEST) Recruitment 2026 :- बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) मध्ये बस वाहक पदांसाठी (BEST Mumbai Bharti 2026) 364 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 (11:55 PM) आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
पदाचे नाव – बस वाहक / “Bus conductor”
पदसंख्या – एकूण 364 जागा
पदाचे नाव आणि तपशील : खालीलप्रमाने
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | बस वाहक | 364 |
| एकूण | 364 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge)
शारीरिक पात्रता: उंची किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी, वजन किमान 45 kg
वयाची अट: 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना भत्त्यांसह अंदाजे ₹३६,००० प्रतिमहिना एकूण वेतन मिळते
नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड कॉम्प्युटर-बेस्ड टेस्ट (CBT) आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणीद्वारे (Document Verification) केली जाईल।
निवड पद्धती ही कॉम्प्युटर-बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाईल.
- एकूण गुण: १०० गुण (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न – MCQs)
- विषय:
- मराठी आणि इंग्रजी भाषा: व्याकरण आणि शब्दसंग्रह.
- सामान्य ज्ञान (GK): चालू घडामोडी आणि महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल.
- अंकगणित व बुद्धिमत्ता: मूलभूत गणिते आणि तर्कशक्ती.
- वाहतुकीचे नियम: रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांवर आधारित प्रश्न.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (BEST Mumbai Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी ;- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for BEST Mumbai Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रांची यादी (Documents List)
अर्ज भरताना आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे:
- १० वी (SSC) गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र.
- कंडक्टर लायसन्स (वाहकाचा परवाना) आणि आरटीओ (RTO) बॅज.
- वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला).
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) – मागासवर्गीय उमेदवारांसाठी.
- नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (सध्याच्या आर्थिक वर्षातील वैध असणारे) – लागू असल्यास.
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) – महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पांढऱ्या कागदावर केलेली काळी स्वाक्षरी (स्कॅन कॉपी).
💻 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत (Step-by-Step)
१. नोंदणी:BEST च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Recruitment’ किंवा ‘Career’ टॅबवर क्लिक करा आणि नवीन नोंदणी (New Registration) करा.
२. माहिती भरणे: तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि कंडक्टर लायसन्सचा तपशील अचूक भरा.
३. कागदपत्रे अपलोड करणे: तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, १०वीचे मार्कशीट आणि वाहक परवाना (Conductor License) स्कॅन करून अपलोड करा.
४. अर्ज शुल्क भरणे: नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे परीक्षा शुल्क भरा
५. प्रिंट काढणे: अर्ज पूर्ण झाल्यावर भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
या लेखात, आम्ही बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) (BEST Mumbai Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.