35 हजारपर्यंत मिळणार पगार; वन विभागात नोकरीची संधी; नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथे भरती,  ऑनलाइन ई-मेलद्वारे ५ मिनिटांत करा अर्ज..,

Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत “वन्यजीव जीवशास्त्रज्ञ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र शासन वन विभागात नोकरीची संधी
महाराष्ट्र शासन वन विभागात नोकरीची संधी

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Recruitment
Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Recruitment

भरती विभाग :- महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया येथे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पदाचे नाव – वन्यजीव जीवशास्त्रज्ञ /  “Wildlife Biologist” या पदांसाठी ही भरती सुरू आहे

पदसंख्या – एकूण 01 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

👉 शैक्षणिक पात्रता व PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – गोंदिया (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – किमान 21 ते कमाल 40 वर्षे

पदाचे नाववेतनश्रेणी
वन्यजीव जीवशास्त्रज्ञRs. 35,000/- Negotiable

अर्ज शुल्क – Rs.500/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) या दोन्ही पद्धतीने अर्ज सदर करू शकता

ई-मेल पत्ता – vacancynntr@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, साकोली. फॉरेस्ट कॉलनी, NH 53, साकोली. तह- साकोली, जिल्हा- भंडारा. पिन- 441802

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2025

Railway Jobs
वन विभागात नोकरीची संधी
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in

How To Apply For Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in

 माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment