Northeast Frontier Railway Bharti 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती; असा करा अर्ज..,

Northeast Frontier Railway Bharti 2026

North East Frontier Railway Application 2026 :- उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 6777 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वे भरती २०२६ करीता  अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२६ आहे पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – स्काउट्स आणि गाइड्स कोटा पदसंख्या – एकूण 6777 जागा पदाचे नाव & तपशील … Read more