आई कर्ज योजना अर्ज सुरू : महिलांना मिळणार 15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज; लाडक्या बहिणींनो Business Loan साठी असा करा अर्ज..,

aai Karj yojana

aai Karj yojana which has interest free loans :- सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी ‘आई’ (AAI) महिला केंद्रित पर्यटन धोरणांतर्गत ‘आई कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹१५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. आई कर्ज योजना … Read more