लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता बंद झाला आहे; मग अशी करा तक्रार आणि पुन्हा पैसे सुरू करा – संपूर्ण प्रक्रिया इथे पहा..,

Assam Rifles Bharti 2025 8 1

Ladki Bahin Yojana Takrar 2026 :– राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा … Read more