प्रत्येक शेतकऱ्याला सरकार देणार; दरमहा 3000 रुपये व वर्षाला 36 हजारांची पेन्शन, पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या..,

Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana

PM Kisan Mandhana Yojana 3000 rupees pension 2026 :- सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ज्याप्रमाणे शासनाकडून पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन दिलं जातं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनासुध्दा उतारवयात पेन्शन मिळावं, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) 31 मे 2019 संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे | PM Kisan Mandhan Yojana in … Read more