पोस्ट ऑफिस भरती : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 309 जागांची भरती; पदवीधारकांना सरकारी नोकरीची उत्तम संधी; येथे अर्ज करा..,

India Post Payments Bank Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर, ज्युनियर असोसिएट” पदाची 309 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०१ डिसेंबर २०२५ आहे.  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक द्वारे (IPPB) आज  ११ नोव्हेंबर २०२५ रोजी २०२५-२६ साठी IPPB भरतीची नवीन जाहिरात  प्रकाशित केली आहे.

भारतीय पोस्ट विभागने प्रतिनियुक्ती/परदेशी सेवा आधारावर ज्युनियर असोसिएट आणि असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) या पदांसाठी ३०९ पदांची मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहेत. केंद्र/राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम आणि स्वायत्त संस्थांमधील इच्छुक आणि पात्र नियमित कर्मचारी ११ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिकृत IPPB वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी वयोमर्यादा साधारणपणे २० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असते, सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी सवलतींसह.

India Post Payments Bank Recruitment 2025


पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर, ज्युनियर असोसिएट /  “Assistant Manager, Junior Associate”

पदसंख्या – एकूण 309 जागा

पदाचे नावपद संख्या 
असिस्टंट मॅनेजर110
ज्युनियर असोसिएट199

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

 शैक्षणिक पात्रता व PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 20 ते कमाल 35 वर्षे या दरम्यान असावे.

अर्ज शुल्क – ₹ ७५०/- (परतावा न होणारा)

अर्ज पद्धती – ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ डिसेंबर २०२५

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.ippbonline.com

Selection Process निवड प्रक्रिया 

पोस्ट ऑफिस भरती या भरती साठी खालील प्रमाणे निवड प्रक्रिया राहील. तरी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  1. Phase I – Online Preliminary Exam (for all streams)
  2. Phase II – Online Main Exam (for RDBS & Legal)
  3. Phase III – Psychometric Test and/or Interview (for eligible streams)
  4. Document Verification & Medical Fitness
    Merit list and final selection will be based on performance in above phases, discipline-wise cut-offs and eligibility verification.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.ippbonline.com

How To Apply For IPPB Application 2025

  • पोस्ट ऑफिस भरती वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment