ZP Bharti 2026 : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत ड्रायव्हर, अटेंडंट व इतर पदांची भरती; पगार – 75,000 मिळेल, संधी सोडू नका आजच अर्ज करा..,

ZP Chandrapur Recruitment 2026 :- नमस्कार मित्रांनो, प्रत्येक तरुणाला सरकारी नोकरी असावी असे वाटते. ही नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण अहोरात्र अभ्यास करतात. दरम्यान आताजिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत “प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, दंतचिकित्सक/पदवीधर, रेडिओग्राफर, एक्स-रे तंत्रज्ञ, ड्रायव्हर, अटेंडंट” पदाची एकूण 05रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

ZP Bharti 2026
ZP Bharti 2026

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑफलाइन  अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Zilla Parishad Chandrapur Bharti 2026


पदाचे नाव – प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, दंतचिकित्सक/पदवीधर, रेडिओग्राफर, एक्स-रे तंत्रज्ञ, ड्रायव्हर, अटेंडंट / “Obstetrics And Gynaecologists, Dentist/PG, Radiographer, X-Ray Technician, Driver, Attendant”

पदसंख्या – एकूण 05 जागा

पदाचे नावपद संख्या 
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ01
दंतचिकित्सक/पदवीधर01
रेडिओग्राफर (एक्स-रे तंत्रज्ञ)01
ड्रायव्हर01
अटेंडंट01

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

IDBI Jobs

👉 शैक्षणिक पात्रता, अर्ज नमूना व भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञRs.75,000/-
दंतचिकित्सक/पदवीधरRs.30,000/-
रेडिओग्राफर (एक्स-रे तंत्रज्ञ)Rs.17,000/-
ड्रायव्हरRs.15,800/-
अटेंडंटRs.15,500/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर. (अर्ज हा पोस्टाने किंवा स्वता हजर

IDBI Jobs
📑 PDF जाहिरात
येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटzpchandrapur.co.in
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

How To Apply For ZP Chandrapur Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे..
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment