10th 12th Result 2026 : 10 वी 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र जाहीर या तारखेला लागेल निकाल; या 6 वेबसाईट वरती पहा तुमचा निकाल..,

10th & 12th Result 2026 Maharashtra Board Date :- विद्यार्थी मित्रांनो 10 वी व 12 वी निकाल कोणत्या तारखेला लागेल याबाबत माहिती पाहूया. तर 12 वी निकाल 10 मे 2026 लागेल. तसेच 10 वी निकाल 15 मे 2026 रोजी लागेल. परंतु आता आपण माहिती पाहूया की दहावी बारावी निकाल लागल्यानंतर तो कशा पद्धतीने चेक करायचा. निकाल चेक करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत कोणत्या वेबसाईट आहेत.

12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट | Mahresult.nic.in 2026 12th HSC Result Link

विद्यार्थी मित्रांनो बारावी निकाल चेक करण्याच्या एकूण 6 सहा वेबसाईट खाली देण्यात आलेल्या आहेत. तरी तुम्ही तुमचा निकाल खालीलपैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता. तर निकाल चेक करत असताना प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ वेबसाईट वरती खूप लोड आहे. त्यामुळे ती वेबसाईट बघून दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन निकाल चेक करा.

Maha Board HSC Result 2026 Date MSBSHSE 12th Website Link
1mahresult.nic.in
2hscresult.mkcl.org
3hsc.mahresult.org.in
4result.gov.in
5mh12.abpmajha.com
6mahahsscboard.in

10 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट लिंक खालील प्रमाणे | SSC 10th Result 2026 Maharashtra Board Release Website Link

दहावी निकाल महाराष्ट्र बोर्ड लागेलच. परंतु 10 वी चा निकाल चेक करण्यासाठी कोणत्या वेबसाईट उपलब्ध आहेत त्याची माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. कारण वेबसाईट माहित राहिला नाही तर निकाल कसा चेक करायचा. तर तुम्हाला 10 वी निकाल चेक करण्याच्या अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आल्या आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही 10th SSC रिझल्ट 2026 मोबाईल मधून चेक करू शकता.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने स्वतः या वेबसाईट परिपत्रकाद्वारे अधिकृतपणे जाहीर केले आहेत :

Website Link to Check 10th Result 2026 Maharashtra Board
1https://sscresult.mahahsscboard.in
2https://sscresult.mkcl.org
3https://results.digilocker.gov.in
4https://results.targetpublications.org
5https://results.navneet.com
6www.tv9marathi.com
7https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8https://www.indiatoday.in/education-today/results
9https://www.aajtak.in/education/board-exam-results

Leave a Comment