Ladki Bahin Yojana : ‘एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद’; उत्पन्नाच्या निकषाची पडताळणीचे नवीन अपडेट; इथे आत्ताच वाचा नाहीतर..,
Ladki Bahin Scheme Eligibility 2025 : सर्वांना नमस्कार, आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही … Read more