आई कर्ज योजना 2025 : महिलांना मिळणार 15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज; लाडक्या बहिणींनो असा करा अर्ज..,
aai Karj yojana which has interest free loans :- सर्वांना नमस्कार, आई कर्ज योजना २०२५ अंतर्गत महिलांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाच्या वतीने संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. याचा अर्थ महिलेला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे. पर्यटन विभागाकडून आई कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक १९ जून २०२३ रोजी … Read more