प्रत्येक शेतकऱ्याला सरकार देणार; दरमहा 3000 रुपये व वर्षाला 36 हजारांची पेन्शन, पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या..,
PM Kisan Mandhana Yojana 3000 rupees pension 2025 :- सर्वांना नमस्कार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवतं. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणं प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. पीएम किसान मानधन योजनेद्वारे … Read more