लाडकी बहीण योजना मोठी बातमी : छाननी थांबली, लाडक्या बहिणींना दिलासा, पण जुलैचे पैसे कधी येणार? येथे आत्ताच पहा..,

Ladki Bahin Yojana maharashtra government News : महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा असताना राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची छानणी थांबवल्याची माहिती आहे.

राज्यात येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांपूर्वी सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छानणी थांबवल्याची माहिती आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर या अर्जांची छाननी होणार आहे.  त्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असून जुलै महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागलंय.   

image 8

छाननी का थांबली?

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला पात्र आहेत की अपात्र आहेत याची छननी करण्यात येत होती. लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करण्याऱ्या महिलांची नावं यादीतून वगळण्यात येत होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जर या महिला अपात्र ठरल्या तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास  या अर्जांची छाननी होणार नाही, अशी माहिती आहे. 

जुलैचे पैसे कधी येणार लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

छाननी पुन्हा कधी सुरु होणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या काळात महाराष्ट्रतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे,  अशी माहिती आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना महिन्याकाठी 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 34 लाख इतकी आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 35 ते 40 हजार कोटी रुपयांचा ताण पडत आहे. 

जुलैचे पैसे कधी येणार लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळालेली आहे. आता जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणर याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. तर, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना 500 रुपये दरमहा दिले जातात. महाराष्ट्रात अशा बहिणींची संख्या 7 लाखांच्या आसपास आहे. 

जुलैचे पैसे कधी येणार लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

या महिलांना मिळणार नाहीत पैसे :

  • १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

तुमचे पैसे होतील बंद – तक्रार नोंदविण्यासाठी :- येथे क्लिक करा

हे पण वाचा :- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! २१ हजार महिलांचे अर्ज बाद, यादीत तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana : ‘या’ बहीणींच्या खात्यात जमा होणार ३,०००; जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार? नक्की खरं काय?

लाडक्या बहीणींसाठी धक्कादायक बातमी : या 7 कारणांमुळे तुमचे जुलै महिन्याचे पैसे आले नाहीत, इथे आत्ताच चेक करा आणि हा तक्रार फॉर्म भरा..,

Leave a Comment