Konkan Railway Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे अंतर्गत “ट्रॅक मेंटेनर – IV, पॉइंट्स मॅन” पदाची 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
KRCL Recruitment 2025 | कोकण रेल्वे भरती
पदाचे नाव – ट्रॅक मेंटेनर – IV, पॉइंट्स मॅन / “Track maintainer – IV, Points Man”
पदसंख्या – एकूण 79 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
ट्रॅक मेंटेनर – IV | 35 |
पॉइंट्स मॅन | 44 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उप.महाव्यवस्थापक | 10th pass from a recognised board |
पॉइंट्स मॅन | 10th pass from a recognised board |
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वे हे 18 ते 45 वर्षे या दरम्यान असावे
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उप.महाव्यवस्थापक | 18,000 रुपये |
पॉइंट्स मॅन | 18,000 रुपये |
अर्ज सुरू होण्याची तारीख – २३ जुलै २०२५
मुलाखतीची तारीख – १२ ऑगस्ट २०२५
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | konkanrailway.com |
How To Apply For Konkan Railway Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | konkanrailway.com |
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; पात्रता – 10 वी पास, पगार 18,000 मिळेल, असा करा तुमचा अर्जया बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.