Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “फिजीओथेरपीस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंन्डंट)” पदांच्या 490 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२५ ३ जुलै २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
पदाचे नाव – “फिजीओथेरपीस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंन्डंट)”
पदसंख्या – एकूण 490 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वे हे किमान 18 – 55 वर्षे या दरम्यान असावे
नोकरी ठिकाण – कल्याण (महाराष्ट्र)
वेतनश्रेणी – सुरवातीला 19,900 ते 63,200 दरमहा वेतन मिळेल
अर्ज शुल्क –
अराखीव प्रवर्गातील रु.1000/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2025 ही आहे
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | kdmc.gov.in |
How To Apply For KDMC Application 2025
महानगरपालिका नोकरी
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 Jul 2025 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 :- माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कल्याण-डोंबिवली महापालिकेत 490 जागांसाठी मोठी भरती या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.