Indian Bank Apprentice Bharti Apply Online 2025 :- नमस्कार मित्रांनो, इंडियन बँके मार्फत अप्रेंटिस पदाच्या 1500 जागांसाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांचे कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालं असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकता. ही भरती अप्रेंटिस शिकाऊ उमेदवारांकरिता आहे ज्याचा कालावधी एका वर्षाचा असेल. त्यामुळे उमेदवारांनी या गोष्टी लक्षात ठेवूनच अर्ज करावा. त्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असाल तर खाली दिलेल्या माहितीचा वापर करून अर्ज करू शकता.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
भरतीचे नाव – Indian Bank Apprentice Recruitment 2025
पदाचे नाव – अप्रेंटिस / apprentice या पदांसाठी ही भरती सुरू आहे
एकुण जागा (Total Posts) : 1500 जागा भरण्या जाणार आहेत
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 1500 |
एकुण | 1500 |
पगार | Salary : खालीलप्रमाणे –
Urban Branches | ₹15,000/- |
Rural Branches | ₹12,000/- |
शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification : कोणत्याही शाखेतील पदवी (पूर्ण केलेली असावी)
वयाची अट | Age Limit – 01 जुलै 2025 रोजी 20 ते 28 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
Open/General | 20 ते 28 वर्ष |
OBC | 20 ते 31 वर्ष |
SC/ST | 20 ते 33 वर्ष |
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क | Application Form Fee –
General/OBC/EWS | 800/- |
SC/ST/PWD | 175/- |
अर्ज करण्याची पद्धत : Online
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 जुलै 2025 |
शेवटची तारीख | 07 ऑगस्ट 2025 |
परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
आवश्यक कागदपत्रे | Required Documents
- 1) Graduation Marksheet
- 2) Photo ID Proof (Aadhar/PAN/Driving License etc.)
- 3) Caste/EWS/PwBD Certificate (if applicable)
- 4) Domicile/Language Proof (8th/10th/12th with local language)
- 5) NATS Portal Registration
निवड कशी होईल | Selection Process
1. Online Test (Objective – 100 Questions) Reasoning, Computer, English, Quantitative Aptitude, General Awareness
2. Local Language Proficiency Test (except if studied in school)
परीक्षा तपशील | Exam Details
1. Duration: 60 minutes
2. Negative Marking: -0.25 per wrong answer
3. Merit List State-wise
4. Exam in regional languages + English
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Indian Bank Apprentice Bharti 2025 Apply Online | इंडियन बँकेत 1500 अप्रेंटिस पदांसाठी भरती 2025 या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.