PMVBRY Yojana 2025 : या तरुणांना मिळणार 15000 रुपये; प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेत आत्ताच नोंदणी करा..,
PMVBRY – PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025 : भारतामध्ये बेरोजगारी हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिला आहे. तरुणांची संख्या जगात सर्वाधिक असलेल्या आपल्या देशात नोकरीच्या संधी निर्माण करणे ही केंद्र सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार … Read more