Mumbai Police Bharti 2025 : मुंबई पोलीस विभाग अंतर्गत नवीन भरती सुरु; वेतन 40,000 रुपये, इथे जाहिरात वाचून आत्ताच अर्ज करा..,

Brihan Mumbai Police Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीस विभाग अंतर्गत “विधी सल्लागार, विधी अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Mumbai Police Bharti 2025 | मुंबई पोलीस विभाग भरती

भरती विभाग व नोकरी प्रकार :- दहशदवाद पथक मुंबई पोलीस विभाग अंतर्गत ही भरती राबवली जास्त असून ही एक सरकारी नोकर भरती आहे

पदाचे नाव – विधी सल्लागार, विधी अधिकारी / “Legal Advisor, legal officer”

पदसंख्या – एकूण 02 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नावपद संख्या 
विधी सल्लागार01
विधी अधिकारी05

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)

सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी
विधी सल्लागाररु.40,000/-
विधि अधिकारीरु. 35,000/-

अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज ई-मेल पाठविण्याचा पत्ता – courtcell.ats@mahapolice.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2025

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmumbaipolice.gov.in 

How To Apply For Mumbai Police Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ही भरती वाचा :- आरोग्य विभाग भरती 2025 : विविध पदांच्या 120 जागांची भरती; पात्रता – 12 वी पास, पगार 20,000 मिळेल, इथे आत्ताच करा तुमची नोंदणी..,

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Mumbai Police Bharti 2025 : मुंबई पोलीस विभाग अंतर्गत नवीन भरती सुरु; वेतन 40,000 रुपये, इथे जाहिरात वाचून आत्ताच अर्ज करा या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment