Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात पोलिसांची 13560 जागांसाठी मोठी भरती; ही संधी सोडू नका, पात्रता/ निवड प्रक्रिया/ पगार/ वय संपूर्ण माहिती पहा..,

Maharashtra Police Bharti 2025 :- मित्रांनो, तुम्ही जर का पोलीस भरतीची तयारी करत असाल. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे, पोलीस भरती महाराष्ट्र साठी पात्रता काय असते. पोलीस भरतीसाठी वयाची अट किती असते? पोलीस भरतीची निवड प्रक्रिया कशी असते?. तसेच पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यावर किती पगार मिळत असतो. कारण या सर्व गोष्टी पोलीस भरतीची तयारी करणे साठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस भरती ही एकत्रितपणे विविध पदांसाठी होत असते. जसे की, पोलिस शिपाई, पोलिस ड्रायव्हर, SRPF अशी विविध पदे असतात. तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच 13,560 जागांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. या भरतीत पोलीस शिपाई, SRPF, ड्रायव्हर यांसारख्या विविध पदांचा समावेश असणार आहे. जर तुम्ही पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती — शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, आणि संपूर्ण अभ्यासक्रम — सोप्या आणि नेमक्या पद्धतीने पाहणार आहोत.

 भरतीचे नाव – Maharashtra Police Bharti 2025

 सूचना – त्या लेखक देण्यात आलेली माहिती फक्त जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करण्यास इच्छुक आहे तर त्यांना माहिती असायला पाहिजे की पोलीस भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची शारीरिक पात्रता कोणत्या विषय वरती परीक्षा होते याबाबतची जाणीव करून देण्यासाठी आहे. लेखांमधील सर्व माहिती मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती अधिकृत जाहिरात मधून घेण्यात आली आहे. वर्तमान भरती निघाल्यावर माहिती अद्यावत करण्यात येईल.

Maharashtra Police Bharti 2025

सध्या भरती प्रक्रियेबाबतचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर झालेला नसला तरी अंदाजे 13,560 पदांची भरती होणार आहे. ही पदे राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागली जातील. विभागनिहाय जागांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाईल.

पदाचे नाव व तपशील | Post Details

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये खालीलपैकी 5 पदांकरिता जागा निघत असतात. उमेदवारांनी तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या पदांपैकी कोणत्या पदाकरिता तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे.

पद क्रमांकपदाचे नाव
1पोलिस शिपाई (Police Constable)
2पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver)
3सशस्त्र पोलीस शिपाई (Police Constable- SRPF)
4पोलीस बँड्समन (Police Bandsmen)
5कारागृह शिपाई (Prison Constable)

पगार | Salary आणि भत्ते माहिती

नवनियुक्त पोलीस शिपायांना खालीलप्रमाणे वेतन दिलं जातं:

मूल वेतन (Basic Pay): ₹21,700/-

महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, अन्य भत्ते मिळून: ₹28,000 ते ₹32,000/- पर्यंत मासिक वेतन (Gross)

सेवानंतर प्रमोशन व वाढीव वेतनाची संधी उपलब्ध

शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

पद क्र. 1, 3, 5 : 12 वी पास (माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा) व MS-CIT

पद क्र. 2 : पोलीस शिपाई ड्रायव्हर पदासाठी अर्ज करत असल्यास LVM किंवा LVM-TR / HGV किंवा HPMV ड्रायव्हिंग लायसन लागते.

पद क्र. 4 : 10 वी पास

वयाची अट | Age Limit

वर्तमान भरती निघाल्यावर शासन नियमानुसार वयाची अट मध्ये काही बदल झाला तर माहिती अपडेट करण्यात येईल. पण सध्या स्थितीत हीच वयोमर्यादा आहे

Open /General18 ते 28 वर्ष
OBC/VJ/NT/SBC/EWS18 ते 33 वर्ष
प्रकल्पग्रस्त उमेदवार18 ते 45 वर्ष
भूकंपग्रस्त उमेदवार18 ते 45 वर्ष

शारीरिक पात्रता | Bharti Physical Eligibility

उंची/छातीमहिलापुरुष
उंची155 से.मी165 से.मी
छाती79 से.मी (फुगवून 5 से.मी जास्त भरावी)

धावणे पुरुष | Running Male

पुरुष उमेदवारगुण
1600 मीटर धावणे20
100 मीटर धावणे15
गोळा फेक15
एकुण50

धावणे महिला | Runinng Female

महिला उमेदवारगुण
800 मीटर धावणे20
100 मीटर धावणे15
गोळा फेक15
एकुण50

पोलीस शिपाई चालत पदाकरिता कौशल्य चाचणी | police constable driver test

हलके वाहन चालवणे25 गुण
जीप प्रकारची वाहन चालवणे25 गुण
तपशीललिंक
ऑनलाईन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा (लवकरच सुरू होईल)
WhatsApp अपडेट ग्रुप👉इथून जॉइन करा ग्रुप

सशस्त्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी| Police Constable -SRPF Physical Test

पुरुष उमेदवारगुण
5 कि.मी धावणे50
100 मीटर धावणे25
गोळा फेक25
एकुण 100

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

तपशीललिंक
ऑनलाईन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा (लवकरच सुरू होईल)
WhatsApp अपडेट ग्रुप👉इथून जॉइन करा ग्रुप

अर्ज शुल्क | Application Form Fees

पदाचे नावखुला प्रवर्गमागास प्रवर्ग
पोलीस शिपाईरु 450/-रु 350/-
पोलीस शिपाई चालकरु 450/-रु 350/-
सशास्त्र पोलीस शिपाईरु 450/-रु 350/-
बँड्समनरु 450/-रु 350/-
कारागृह शिपाईरु 450/-रु 350/-
तपशीललिंक
ऑनलाईन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा (लवकरच सुरू होईल)
WhatsApp अपडेट ग्रुप👉इथून जॉइन करा ग्रुप

आवश्यक कागदपत्रे | Required Documents List

सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र उमेदवाराने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी तयार करून घेणे आवश्यक असते या गोष्टीची काळजी घ्या अजूनही काढले नसतील तर ते प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे आताच काढून ठेवा.

  1. 10 वी / 12 वी पास प्रमाणपत्र (SSC/HSC Board Certificate)
  2. जन्म दाखला (Birth Certificate)
  3. रहिवासी प्रमाणपत्र (Domacile)
  4. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  5. जात वैधता प्रमाणपत्र (Caste- Validity Certificate)
  6. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT Certificate)
  7. नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy layer Certificate) (OBC, VJ, NT (B,C,D), SBC, EWS फक्त या प्रवर्गासाठी)
  8. खेळाडू असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  9. माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
  10. प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  11. भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  12. पोलीस पाल्य असल्यास प्रमाणपत्र
  13. अनाथ असल्यास प्रमाणपत्र
  14. अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
  15. PWD असल्यास प्रमाणपत्र
  16. NCC केले असेल अर्जात हो म्हटले असेल तर प्रमाणपत्र
तपशीललिंक
ऑनलाईन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा (लवकरच सुरू होईल)
WhatsApp अपडेट ग्रुप👉इथून जॉइन करा ग्रुप

निवड कशी होईल | Selection Process

Online Application Submission

2. Hall Ticket Download

3. Physical Test

4. Written Examination

Physical Standards Test (PST)

Physical Efficiency Test (PET)

5. Document Verification + Medical Test

6. Final Merit List

7. Training

8. Final Appointment / Posting

तपशीललिंक
ऑनलाईन अर्ज लिंक👉इथे क्लिक करा (लवकरच सुरू होईल)
WhatsApp अपडेट ग्रुप👉इथून जॉइन करा ग्रुप

परीक्षा तपशील |  Exam Details

लेखी परीक्षा मध्ये खालील विषयांचा समावेश असतो. शारीरिक चाचणी व लेखी चाचणीच्या प्राप्त झालेल्या गुणांना एकत्रित करून गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लावण्यात येते.

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण
  • मोटर वाहन चालविणे / वाहतुकी बाबतचे नियम (फक्त पोलीस शिपाई चालत या पदासाठी)

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम (Detailed Syllabus)

लेखी परीक्षा ही 100 गुणांची असून एकूण 4 विभाग असतात. प्रश्न MCQ स्वरूपाचे असतात.

रोजगार मेला 2025

1️⃣ मराठी भाषा व व्याकरण (25 गुण)

  • वाक्यरचना (Sentence Structure)
  • वाक्यप्रकार (Types of Sentences)
  • काल व उपयोग (Tenses)
  • कारके व विभक्ती
  • समास (समासाचे प्रकार – द्वंद्व, तत्पुरुष, बहुव्रीही)
  • संधी
  • विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
  • समानार्थी शब्द (Synonyms)
  • म्हणी व वाक्प्रचार (Idioms and Phrases)
  • अलंकार, छंद
  • शब्दरचना, प्रत्यय, उपसर्ग
  • वर्तनीदोष व दुरुस्ती
  • अशुद्ध ते शुद्ध वाक्य
  • संज्ञा, सर्वनाम, विशेषण
  • क्रियापदांचे प्रकार
  • अपत्यवाची शब्द, जोडशब्द

2️⃣ बुद्धिमत्ता व विश्लेषण क्षमता / बुद्धिमापन (25 गुण)

  • अंकमालिका (Number Series)
  • कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding)
  • वाक्य पूर्ण करा (Sentence Completion)
  • समीकरण आधारित प्रश्न
  • वर्गीकरण (Classification)
  • वेगळं काय? (Odd One Out)
  • दिशानिर्देश (Direction Sense)
  • रक्तसंबंध (Blood Relation)
  • क्रमांकाची मांडणी
  • आकृती परीक्षण
  • शब्दसंगती व शब्दजोड
  • घड्याळ आणि कॅलेंडर
  • प्रतीक-चिन्ह आधारित प्रश्न
  • वेन डायग्राम (Venn Diagram)
  • विधान व निष्कर्ष

3️⃣ गणित (25 गुण)

  • सरासरी (Average)
  • टक्केवारी (Percentage)
  • प्रमाण व प्रमाणपत्र
  • वेळ व काम (Time and Work)
  • वेळ व अंतर (Time, Speed and Distance)
  • साधे व चक्रवाढ व्याज
  • नफा-तोटा
  • वर्ग व घनमूळ
  • गणिती समीकरणे
  • लसीकरण (LCM आणि HCF)
  • वर्तुळ, त्रिकोण, चौकोन यांचे क्षेत्रफळ
  • साधे प्रश्न सोडवण्याचे तंत्र
  • आकडेमोड
  • डेटा इंटरप्रिटेशन (Data Interpretation – Tables/Bar Graphs)

4️⃣ सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (25 गुण)

🔹 भारत व महाराष्ट्राचा इतिहास

  • शिवाजी महाराज व मराठा साम्राज्य
  • समाजसुधारणावादी चळवळी
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळ
  • महापुरुषांचे योगदान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी इ.)

🔹 भारतीय राज्यघटना व नागरिकशास्त्र

  • राज्यघटनेची वैशिष्ट्ये
  • मूलभूत अधिकार व कर्तव्ये
  • केंद्र व राज्यशासन
  • पंचायत राज व्यवस्था
  • निवडणूक प्रक्रिया

🔹 भूगोल

  • महाराष्ट्राचा भौगोलिक रचना
  • नद्या, डोंगररांगा
  • शेती, हवामान
  • भारतातील प्रमुख उद्योग

🔹 सामान्य विज्ञान

  • जीवशास्त्र (मानव शरीररचना, पोषण)
  • भौतिकशास्त्र (दाब, गती, ऊर्जा)
  • रसायनशास्त्र (मिश्रणे, अणू, मूलद्रव्ये)
  • विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी

🔹 चालू घडामोडी (Current Affairs)

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या
  • महाराष्ट्रातील योजनांचा आढावा
  • खेळ, पुरस्कार, महत्वाचे व्यक्तिमत्त्व
  • अलीकडील नियुक्त्या, आर्थिक घडामोडी

📌 टीप: लेखी परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसतो. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

महत्वाच्या तारखा आणि अपडेट्स

तपशीलतारीख (अपेक्षित)
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीखऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज सुरूऑगस्ट शेवटचा आठवडा
शेवटची तारीखसप्टेंबर 2025
शारीरिक चाचणीऑक्टोबर 2025
लेखी परीक्षानोव्हेंबर 2025

टीप: या तारखा अपेक्षित असून, अधिकृत जाहिरातीनंतर अंतिम वेळापत्रक जाहीर होईल.

Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

हो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एकदा जर निवड झाली तर नोकरीही कायम स्वरूपाची असते.

Leave a Comment