रेशन कार्ड होऊ शकत बंद 😨 | अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु; हि कागदपत्रे सादर करा नाहीतर होणार राशन बंद..,

Ration Card Big News Update 2025 :- गावोगावी अपात्र शिधा पत्रिका तपसणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. यासाठी ज्या त्या गावातील राशन दुकानदार किंवा संबधित कर्मचारी यांनी यांनी घरोघरी जावून संबधित अर्जामध्ये माहिती भरून घ्यायची आहे.

यासाठी अर्जदाराला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती शासन निर्णयामध्ये म्हणजेच जी आर मध्ये देण्यात आली आहे. या संदर्भातील जीआर पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा.

शिधापत्रिका तपासणी अर्ज भरून घेण्यासाठी कोणी पैसे मागणी करत असेल तर त्यांची तक्रार अर्जदार करू शकतो.

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

image 2

शिधा पत्रिका तपासणी अर्ज नमुना पहा

शिधा पत्रिका तपासणीचा नमुना जीआर सोबत जोडलेला आहे. या जी आरची प्रत pdf मध्ये डाउनलोड करायची असल्यास खालील बटनावर क्लिक करा.

image 1

वरील बटनावर क्लिक करून शिधापत्रिका तपासणी अर्ज नमुना तुमच्या मोबाईल किंवा कॉम्पुटरमध्ये डाउनलोड करून घ्या. यामध्ये अर्ज सादर करतांना कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.

शीधापात्रिका तपासणीमध्ये माहिती देतांना १२ अंकी राशन कार्ड नंबर टाकावा लागतो. हा नंबर तुम्हाला जर माहित नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून माहिती पहा.

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम अंतर्गत कागदपत्रे संदर्भात काही अडचण येत असे

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा रेशन कार्ड होऊ शकत बंद 😨 | अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु; हि कागदपत्रे सादर करा नाहीतर होणार राशन बंद.., या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.