आरोग्य विभाग भरती : आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत भरती सुरू; पगार – 75,000 मिळेल, सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज..,

Arogya Vibhag Thane Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत “बालरोग तज्ञ, दंत वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

आरोग्य विभाग भरती
आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत भरती

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,


पदाचे नाव – बालरोग तज्ञ, दंत वैद्यकीय अधिकारी / “Pediatrician, Dental Officer”

पदसंख्या – एकूण 06 जागांसाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नावपद संख्या 
बालरोग तज्ञ04
दंत वैद्यकीय अधिकारी02

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

👉 सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- येथे क्लिक करा

वयोमर्यादा – किमान 38 ते कमाल 43 वर्षे यादरम्यान वय असावे

पदाचे नाववेतनश्रेणी
बालरोग तज्ञरुपये ७५,०००/-
दंत वैद्यकीय अधिकारीरुपये ७५,०००/-

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे होणार निवड

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका भवन, आरोग्य विभाग, ४ था मजला, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे-४००६०२

मुलाखतीची तारीख – 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता आहे –

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटthane.nic.in

Selection Process For Arogya Vibhag Thane Application 2025

  • सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment