लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांना काही प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर महिलांची छाननी होणार आहे.
महिलांना विचारले जाणारे हे 5 प्रश्न | (What Questions Asked To Ladki Bahin)
- तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का?
- तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का?
- तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे?
- तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे?
- महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा आहे का? तुमचे वय किती आहे?