लेक लाडकी योजना 2025 : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, फॉर्म, पात्रता, नोंदणी, कागदपत्रे इथे पहा; असा करा अर्ज..,

Lek Ladaki Yojana Maharashtra 2025 Apply Online PDF Form Download :- सर्वांना नमस्कार, लेक लाडकी योजना महाराष्ट्र काय आहे. पात्रता, डॉक्युमेंट, फॉर्म pdf, रजिस्ट्रेशन, वेबसाईट लिंक, नियम व अटी, अशी माहिती येथे तुम्हाला मिळेल. या लेखामध्ये तुम्हाला, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा. लेक लाडकी योजनेसाठी पात्रता. लेक लाडकी योजना फार्म pdf. लेक लाडकी योजनेचे फायदे. लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे.

लेक लाडकी योजना 2025 महाराष्ट्र नेमकं ही योजना काय आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना कोणी चालू केली. लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. या योजनेसाठी फार्म कसा भरायचा. लेक लाडकी योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात. Lek Ladki Yojana अर्ज कसा करायचा. लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत तुम्हाला येथे मिळेल. तर चला पाहूया.

 Lek ladaki yojana form pdf download
लेक लाडकी योजना फॉर्म मराठी pdf डाउनलोड करा
योजनेचे नावलेक लाडकी योजना महाराष्ट्र
योजना सुरू होण्याचे वर्ष2023-2024
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देशमुलींची साक्षरता व जन्म दर वाढवणे.
लाभार्थीमहाराष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली
लाभ18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख 1 हजार
राज्यमहाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अधिकृत वेबसाईटलवकर उपलब्ध होईल.
राज्यमहाराष्ट्र
 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती | Lek Ladki Yojana Information in Marathi

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. lek ladaki yojana chi mahiti अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती पाहूया.

 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

लेक लाडकी योजनेचे फायदे | Lek Ladaki Yojana Benifits

Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया

मुलीचा जन्म झाल्यावर5,000 हजार मिळतील.
मुलगी पहिलीत गेल्यावर6,000 हजार मिळतील.
मुलगी सहावीत गेल्यावर7,000 हजार मिळतील.
मुलगी अकरावीत गेल्यावर8,000 हजार मिळतील
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर75,000 हजार रोख मिळतील.
एकुण मिळणार लाभ1,01,000 रू
 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

लेक लाडकी योजना 2025 पात्रता व नियम | Lek Ladaki Yojana 2025 Eligibility Criteria

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.

1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2) ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल. त्याच मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

3) लेक लाडकी योजना 2025 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.

4) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

5) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

6) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.

7) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

लेक लाडकी योजना कागदपत्रे|Lek Ladki Yojana Documents List in Marathi

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1) लाभार्थी चा जन्म दाखला.

2) उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे)

3) लाभार्थीचे आधार कार्ड

4) पालकांचे आधार कार्ड

5) बँक पासबुक

6) रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)

7) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

8) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)

9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)

 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची | Lek Ladaki Yojana Registration

Lek ladaki yojana registration process – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. कारण या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची online नोंदणी करायची नाहीये. लेक लाडकी योजनेसाठी Offline पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारची Online Registration Process नाहीये.

 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

लेक लाडकी योजना 2025 फॉर्म कसा भरायचा | Lek Ladki Yojana Online Form Process 2025

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?, ते पाहणार आहोत. जर तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल. तर हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. म्हणजेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये.

ज्याही पालकांना त्यांच्या मुलीसाठी lek ladaki yojana form भरायचा असेल. तर त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये, किंवा गावातील अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज भरायचा आहे. या अर्जाची pdf खाली डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तरी पात्र असलेल्या मुलींचे पालक खाली देण्यात आलेला Form Download करून त्याला भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करू शकता. तर याच पद्धतीने हा फॉर्म प्रत्येकाला भरायचा आहे.

 फॉर्म PDF Download करायेथे क्लिक करा
 शासन निर्णय GR DownloadDownload PDF

Q. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करावा?

Ans. लेक लाडकी योजना अर्ज अंगणवाडी सेविके कळे ऑफलाईन पद्धतीने करावा.

Q. लेक लाडकी योजना कोणी सुरू केली?

Ans. लेक लाडकी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली.

Q. लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?

Ans. लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुली अर्ज करू शकता.

Q. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता?

Ans. लेक लाडकी योजनेसाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुली पात्र राहतील.

Q. लेक लाडकी योजने अंतर्गत किती लाभ मिळेल?

Ans. या योजने अंतर्गत पात्र मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख 1 हजार रुपये मिळतील.

Leave a Comment