PCMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी / “Junior Resident, Medical Officer”
पद संख्या – एकूण 66 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ निवासी | 56 |
वैद्यकीय अधिकारी | 10 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ निवासी | — जाहिरात वाचा |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
वेतन – 75000/- To 80000/- वेतन मिळेल
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जुलै २०२५
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | pcmcindia.gov.in |
How To Apply For PCMC Application 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२५ आहे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
(Pimpri Chinchwad Municipal Corporation) माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.