Free MS-CIT Course yojana : आता तुमच्या मुलांना मिळणार मोफत MS-CIT कंप्यूटर कोर्स; फ्री MS-CIT कोर्स साठी येथे करा अर्ज..,

Free MS-CIT Course yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, आपले सरकार नोकरी या आपल्या मराठी संकेतस्थळावर आपल्या सर्व वाचकांचे स्वागत आहे; तर मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की केंद्र सरकार व राज्य सरकार हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना आमलात आणत असतात. तर आज आपण अश्याच एका सरकारी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली योजनेची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आपण बांधकाम कामगाराच्या Bandhkam kamgar Free MS-CIT Course 2025 मुलांसाठी मोफत (MS-CIT) कोर्स बद्दल जाणून घेवूयात संपूर्ण माहिती. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर MS-CIT साठी शासनाकडून अनुदान मिळते.

आजच्या युगामध्ये तुम्हाला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर तुम्ही सुशिक्षित असूनही तुमची ओळख निरक्षर म्हणून गणली जाते.


योजनेचे नावFree MS-CIT Course Bandhkam Kamgar Yojana 2026
सुरू केले होतेमहाराष्ट्र शासनाकडून योजना सुरू
पोर्टलचे नावMAHABOCW
विभागमहाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडल
लाभार्थीमहाराष्ट्र बांधकाम कामगार
वस्तुनिष्ठकामगारांना आर्थिक मदत देणे
फायदा मुलांना मिळणार मोफत MS-CIT कोर्स
राज्यमहाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://mahabocw.in

बांधकाम कामगार ऑनलाइन क्लेम अर्ज म्हणजे काय?

बांधकाम कामगार ऑनलाइन क्लेम (Bandhkam Kamgar Online Claim Arj) अर्ज हा एक डिजिटल अर्ज आहे ज्याद्वारे नोंदणीकृत बांधकाम कामगार विविध लाभांची मागणी ऑनलाईन करू शकतात. उदाहरणार्थ: वैद्यकीय शुल्क मागणी, मृत्यू सहाय्य, विवाह सहाय्य, अपघात व नोकरी नशिब यांसाठी क्लेम अर्ज करणे या योजनेमध्ये समाविष्ट आहे. अर्ज करण्यासाठी mahabocw.in या अधिकृत पोर्टलचा वापर केला जातो.

अर्ज करण्याआधी काय करणे आवश्यक आहे?

सर्वप्रथम तुम्ही बंधकाम कामगार आसन गरजेचं आहे तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची आहे. नोंदणी न झाल्यास तुम्ही कोणत्याही योजनांसाठी क्लेम (Bandhkam Kamgar Online Claim Arj) अर्ज करू शकत नाही. नोंदणीसाठी खालील अट आवश्यक:

  • वय 18–60 वर्षांमध्ये असणे
  • मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम कामात काम केलेले असणे
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे

आवश्यक दस्तऐवज

  • आधार कार्ड (ओळख व पत्ता)
  • जन्म प्रमाणपत्र / स्कूल सर्टिफिकेट
  • कामाचा पुरावा – 90 दिवसाचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक / खाती माहिती
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

हे सर्व दस्तऐवज ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

आत्ता mSCIT कोर्स साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा

खाली दिलेली कागदपत्रे जवळ ठेवा

विविध बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Bandhkam Kamgar Online Claim Arj) करण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करा.

mahabocw.in

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पोर्टल ओपन केल्यानंतर वरती पहिल्यांदा आपली मराठी भाषा निवडा. नंतर खालील “बांधकाम कामगार: दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.

Bandhkam Kamgar Online Claim Arj

आता “Select Action” या बॉक्स मध्ये दोन पर्याय दिसतील १) New Claim २) Update Claim त्यामध्ये नवीन मागणी (Bandhkam Kamgar Online Claim Arj) अर्ज करण्यासाठी New Claim हा पर्याय निवडून नोंदणी नंबर टाका आणि “Proceed to Form” या पर्यायावर क्लिक करा. नंतर रजिस्टर मोबाईल वर ओटीपी येईल तो टाकून Validate करा.

Bandhkam Kamgar Online Claim Arj
New Claim

तुम्ही अगोदरच बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मागणी (Bandhkam Kamgar Online Claim Arj) अर्ज केला असेल आणि तुमच्याकडे त्याचा Acknowledgement नंबर असेल तर तुम्ही तो मागणी अर्ज अपडेट करण्यासाठी “Update Claim” हा पर्याय निवडा.

पुढे अर्जदाराचा तपशील दिसेल, त्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी सक्रिय असणे गरजेचं आहे. पुढे बांधकाम कामगार कल्याणकारी “योजना श्रेणी आणि योजना” निवडा. त्यात शैक्षणिक योजना निवडा

बांधकाम कामगार कल्याणकारी “योजना श्रेणी आणि योजना मध्ये MSCIT कोर्स ” निवडल्या नंतर मागणी अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज केल्यानंतर काय?

एकदा तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाइन क्लेम (Bandhkam Kamgar Online Claim Arj) अर्ज सबमिट केलात की पुढील प्रक्रिया अशी होते:

  1. अधिकारी तुमचा अर्ज तपासतात
  2. आवश्यकता असल्यास अधिक माहिती मागवली जाते
  3. अर्ज मंजूर झाल्यावर फायदे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात
  4. क्लेम अर्जाची स्थिती ऑनलाइन Portal वरून पाहता येते.

📞 मदतीसाठी संपर्क:
📱 हेल्पलाईन: 1800-8892-816 (Support)
📧 Email: bocwwboardmaha@gmail.com / support@mahabocw.in

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: “बांधकाम कामगार ऑनलाइन क्लेम अर्ज” करण्यासाठी पात्रता काय आहे?
👉 पात्रता: वय 18–60, मागील 12 महिन्यात 90 दिवस बांधकाम काम. योग्य दस्तऐवज असणे आवश्यक.

Q2: अर्ज केल्यावर फायदे किती वेळात मिळतात?
👉 अर्जची प्रक्रिया 30–60 दिवसात पूर्ण होऊ शकते परंतु स्थिती Portal वरून तपासा.

Q3: अर्जासाठी शुल्क लागते का?
👉 ऑनलाइन क्लेम अर्ज साठी कोणतीही अतिरिक्त फी नाही.

Q4: Portal वरून अर्ज स्थिती कशी पाहू?
👉 लॉगिन करून “Claim Status” किंवा “Track Application” मध्ये अर्ज क्रमांक प्रविष्ट करा.

Q5: नोंदणी नसल्यास अर्ज भरेल का?
👉 नाही. अर्ज करण्यासाठी प्रथम नोंदणी आवश्यक आहे.


🌐अधिकृत वेबसाईट लिंक

👉ऑनलाइन नोंदणी लिंक


टीपः दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना ब्रेल भाषेत (इंग्रजी माध्यम) MS-CIT बुक (सेंटर कॉपी) प्रदान केले आहे

मित्रांनो, आशा प्रकारे तुम्ही तुम्ही Free MS-CIT Course yojanaयोजनेचा लाभ घेऊ शकता; तुम्हाला वरील योजनेची माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या इतर बांधवांना पाठवा; व काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून किंवा व्हाट्सअप वर विचारू शकता; धन्यवाद!

Leave a Comment