Ratnagiri Anganwadi Recruitment 2026 :- सर्वांना नमस्कार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी रत्नागिरी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस / “Anganwadi Helper”
पद संख्या – खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचावी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अंगणवाडी मदतनीस | १२ वी उत्तीर्ण |
नोकरी ठिकाण – रत्नागिरी (महाराष्ट्र)
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३५ वय वर्षे असावे
टीप – विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० वर्षे
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| अंगणवाडी मदतनीस | दरमहा रुपये -७५००/- |
अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी जाहिरात वाचूनच अर्ज करावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बंगला, एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2026 आहे
| 📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ✅ अधिकृत वेबसाईट | ratnagiri.gov.in |
How To Apply For Ratnagiri Anganwadi Application 2026
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| 📑 Advertisement | READ PDF |
| ✅ Official Website | Official Website |
