पोस्ट ऑफिस भरती : मेल मोटर सेवा अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार – 19,900 मिळेल, येथे आजच करा अर्ज..,

Mail Motor Services Bharti 2026 :- नमस्कार मित्रांनो, मेल मोटर सेवा अंतर्गत “कर्मचारी कार चालक” पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२६ आहे.

पोस्ट ऑफिस भरती
पोस्ट ऑफिस भरती

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,


पदाचे नाव – कर्मचारी कार चालक / “Staff Car Driver”

पद संख्या – एकूण 48 जागा भरल्या जाणार आहे.

पदाचे नावपद संख्या 
कर्मचारी कार चालक48 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ( मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

IDBI Jobs

📑  शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 वर्षे पेक्षा जास्त नसावे

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी जाहिरात वाचूनच अर्ज करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक कार्यालय, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाउंड, मिर्झापूर, अहमदाबाद ३८०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२६ आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटindiapost.gov.in

How To Apply For Mail Motor Services Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२६ आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटindiapost.gov.in

पोस्ट ऑफिस भरती – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment