ESIS Mumbai Recruitment 2026 : ESIS मुंबई अंतर्गत भरती सुरू; पगार – 75,000 मिळेल, परीक्षा होणार नाही, फक्त मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा..,

ESIS Mumbai Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत “सर्जन (अंशकालीन) आणि वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)” पदाची एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2026 आहे. तसेच उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2026 आहे.

ESIS Mumbai Recruitment 2026
ESIS Mumbai Recruitment 2026

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

पदाचे नाव – सर्जन (अंशकालीन) आणि वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) / “Surgeon (Part Time) & Medical Officer (Full Time)”

पदसंख्या – एकूण 07 जागांसाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नावपद संख्या 
सर्जन (अंशकालीन)01
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)06

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ( मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

IDBI Jobs

  👉 शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 69 वर्षे पेक्षा जास्त नसावे

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्जन (अंशकालीन)Rs. 60,000/- + 25,600/- per month + Additional Rs. 15,000/- per month for performing emergency call duties
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)MBBS, PG Degree Candidate Rs. 85,000/- per month & MBBS Candidate Rs. 75,000/- per month

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता– वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2026 आहे

मुलाखतीची तारीख – 06 जानेवारी 2026 ही आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटesic.gov.in
📑 अर्ज नमूना PDFयेथे क्लिक करा

How To Apply For ESIS Mumbai Jobs 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटesic.gov.in
📑 अर्ज नमूना PDFयेथे क्लिक करा

Selection Process For ESIS Mumbai Notification 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2026 आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment