Pre-Matric Scholarships Yojana : 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 8000 रुपये, पालकांनो आजच अर्ज करा..,

Pre-Matric Scholarships Scheme 2026 :- जर तुमच्या घरात देखील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारे मुले असतील आणि तुम्ही एससी प्रवर्गातील असाल किंवा तुमचे काम अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायाचे असेल म्हणजेच जसे की तुम्ही जर सफाई कामगार असाल कातडी कमावणारे तसेच कचरा वेचणारे किंवा इत्यादी कोणतीही कामे करत असाल तर सरकारकडून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलांना दरवर्षी 3500 ते 8000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप देण्यात येते जेणेकरून गरजू गरीब विद्यार्थी त्यांचे शिक्षण कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय पूर्ण करू शकतील.

आता जे विद्यार्थी एसी प्रवर्गातील आहेत तसेच ते इयत्ता नववी आणि दहावी मध्ये शिकत आहेत असेच विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात परंतु जे लोक अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायामध्ये काम करतात अशा लोकांच्या मुलांसाठी ही स्कॉलरशिप योजना इयत्ता पहिली पासूनच लागू होते आता या प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजने करिता तुम्ही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वरती अगदी सहज पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तसेच अर्ज करताना कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे अर्ज पूर्ण झाल्यावर ती शिष्यवृत्तीची रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

तपशीलमाहिती
शिष्यवृत्तीचे नावPre-Matric Scholarship Scheme for SC Students & Others 2025-26
मंत्रालयसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार
कोण अर्ज करू शकतो?इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिक्षण घेणारे SC विद्यार्थी
इयत्ता 1 ते 10 मध्ये शिक्षण घेणारे अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले
शिष्यवृत्ती रक्कम₹3,500 ते ₹8,000 प्रतिवर्ष दिव्यांग विद्यार्थ्यांना 10% अतिरिक्त
अर्ज पद्धतऑनलाइन (National Scholarship Portal – NSP)
अधिकृत वेबसाइटscholarships.gov.in
योजनेची लिंकhttps://socialjustice.gov.in/schemes/23
हेल्पलाईनNSP हेल्पडेस्क: 0120-6619540
IDBI Jobs

💰 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार योजनेचे कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे यादी पहा

📲 या योजनेचा घरबसल्या मोबाइल वरुण अर्ज करून 8,000 रुपये लाभ मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करावे

या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीमधील जे विद्यार्थी नववी दहावी मध्ये शिकत आहेत आणि अस्वच्छ धोकादायक व्यवसाय करणाऱ्यांची मुले जी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकत आहेत त्यांना हे शिष्यवृत्ती देण्यात येते.

आता जी मुले घरातून शाळेत येजा करतात त्यांना 3500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते तसेच जी मुले वस्तीगृहामध्ये राहतात त्यापैकी एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सात हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते सोबतच अस्वच्छ धोकादायक व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलांना आठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते आणि जर विद्यार्थी दिव्यांग अपंग असेल तर अशा विद्यार्थ्यांना 10% अतिरिक्त रक्कम देण्यात येते.

IDBI Jobs

💰 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार योजनेचे कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे यादी पहा

📲 या योजनेचा घरबसल्या मोबाइल वरुण अर्ज करून 8,000 रुपये लाभ मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करावे

विद्यार्थी प्रकारडे स्कॉलर (घरी राहणारे)हॉस्टेलर (वसतिगृहात राहणारे)
घटक 1 – SC विद्यार्थी (इयत्ता 9 वी ते 10 वी)₹3,500 प्रतिवर्ष₹7,000 प्रतिवर्ष
घटक 2 – अस्वच्छ व धोकादायक व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले (इयत्ता 3 री ते 10 वी)₹3,500 प्रतिवर्ष₹8,000 प्रतिवर्ष
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त रक्कमप्रत्येक श्रेणीत 10% अतिरिक्तप्रत्येक श्रेणीत 10% अतिरिक्त

Pre-Matric Scholarship Eligibility Criteria 2026

योजनेचा घटककोण अर्ज करू शकतो?उत्पन्न मर्यादा
SC विद्यार्थीअनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थी
इयत्ता 9 वी किंवा 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेला
शासकीय किंवा शासनमान्य शाळेत शिकणारा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा कमी असावे
अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलेपालकांचा व्यवसाय – सफाई कर्मचारी, चामड्याचे काम, कचरा वेचणे, धोकादायक स्वच्छता काम
इयत्ता 1 ते 10 मधील कोणताही विद्यार्थी
कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही
IDBI Jobs

💰 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार योजनेचे कागदपत्रे यादी पाहण्यासाठी :- येथे यादी पहा

📲 या योजनेचा घरबसल्या मोबाइल वरुण अर्ज करून 8,000 रुपये लाभ मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करावे

Leave a Comment