Arogya Vibhag Pune Bharti 2026 : आरोग्य विभाग पुणे अंतर्गत 83 पदांची भरती; पात्रता- 12वी पास, पगार-32,000 मिळेल, असा करा अर्ज..,

Arogya Vibhag Pune Recruitment 2025-26 :- नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत “बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक” पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.

आरोग्य विभाग पुणे अंतर्गत 83 पदांची भरती
आरोग्य विभाग पुणे अंतर्गत 83 पदांची भरती

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Arogya Vibhag Pune Bharti 2026


पदाचे नाव – बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक / “Pediatrician – Full Time, Public Health Manager (PHM), Laboratory Technician, Pharmacist, Multipurpose Health Worker”

पदसंख्या – एकूण 83 जागा

पदाचे नाव पद संख्या 
बालरोगतज्ञ -पूर्णवेळ02
पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM)04
प्रयोगशाळा तंत्रज्ञ13
फार्मासिस्ट02
बहुउद्देशीय आरोग्य सेवक64

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

IDBI Jobs

👉 शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – खालीलप्रमाणे

पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM) – खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे, आरक्षित प्रवर्गासाठी १८ ते ४३ वर्षे

बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक – ६५ वर्षे

पदाचे नाववेतनश्रेणी
बालरोगतज्ञ -पूर्णवेळप्रती माह.रु.७५,०००/-
पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM)प्रती माह रु.३२,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञप्रती माह रु.१७,०००/-
फार्मासिस्टप्रती माह रु.१७,०००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवकप्रती माह रु.१८,०००/

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे ४११००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2025 आहे

📍

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

How To Apply For Arogya Vibhag Pune Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Arogya Vibhag Pune Bharti 2026 – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment