MFS Admission 2026 : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म निघाले आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडू ऑनलाईन फॉर्म मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
Maharashtra Fire Services Admission 2026-27
पदसंख्या : एकूण 40+ जागा
कोर्स चे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : खाली सविस्तर वाचा
अ. क्र. | कोर्सचे नाव | पद संख्या | कालावधी |
1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | — | 06 महिने |
2 | उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 | 01 वर्षे |
एकूण जागा | 40+ |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification :
- अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
शारीरिक पात्रता (Physical Qualification) :
कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
अग्निशामक (फायरमन) | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
वयोमार्यादा (Age Limit) : 15 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]
- अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे
अर्ज फी (Application Fee) :
कोर्सचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
अग्निशामक (फायरमन) | ₹600/- | ₹500/- |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | ₹750/- | ₹600 |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2025
- शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 08 सप्टेंबर 2025 पासून
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धाMFS Admission 2026 : तरुणांना अग्निशमन दलात नोकरीची संधी; महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरू; येथे करा अर्ज या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.
खालील भरती वाचा :- Mumbai Police Bharti 2025 : मुंबई पोलीस विभाग अंतर्गत नवीन भरती सुरु; वेतन 40,000 रुपये, इथे जाहिरात वाचून आत्ताच अर्ज करा..,