या तारखेला ४५०० रुपये येण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana 4500 Rupees Come on These Date)
लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर महिलांना खुशखबर मिळू शकते. याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.
लाडकीच्या केवायसीसाठी उरले फक्त ७ दिवस (Ladki Bahin Yojana KYC Deadline)
लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसी करण्यासाठी शेवटते ७ दिवस उरले आहेत. ३१ डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर करावे. अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही.
