ST महामंडळ भरती 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ भरती; पात्रता – 10वी पास, येथे लगेच करा अर्ज आणि नोकरी मिळवा..,

MSRTC Chhatrapati sambhaji nagar Recruitment 2026 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत अप्रेंटिस पदाची एकूण १८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2026 आहे.

ST महामंडळ भरती 2025
ST महामंडळ भरती 2025

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,


पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार / “Apprentice”

पदसंख्या – एकूण १८६  जागा

पदाचे नावपद संख्या 
मेकॅनिक मोटार व्हेईकल४५
इलेक्ट्रीशियन३०
शिट मेटल वर्कर०९
मॅकेनिक (डिझेल)३७
वेल्डर३०
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स०६
रेफ्रीजरेशन ओअर कंडीशनींग०८
पेन्टर०३
टर्नर१०
इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण)०८

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसआय टी आय पास व एस.एस.सी. पास.

अर्ज पद्धती – ऑनलाइन पद्धतीने अर्ज सदर करावा

पदाचे नाववेतनश्रेणी
मेकॅनिक मोटार व्हेईकलरु.१११३३/
इलेक्ट्रीशियनरु.१११३३/
शिट मेटल वर्कररु.१८९६/
मॅकेनिक (डिझेल)रु.१८९६/
वेल्डररु.१८९६/
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्सरु.१११३३/
रेफ्रीजरेशन ओअर कंडीशनींगरु.१११३३/
पेन्टररु.१११३३/
टर्नररु.१११३३/
इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण)रु.१११३३/

नोकरी ठिकाण – संभाजी नगर (औरंगाबाद) महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2026

IDBI Jobs
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.msrtc.gov.in

How To Apply For MSRTC Chhatrapati sambhaji nagar Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment