Bombay High Court Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Bharti 2025) 2331 जागांसाठी भरती सुरू आहे.
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)” पदाच्या २३३१रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मेगाभरती – Bombay High Court Bharti 2025
पदाचे नाव – लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)
पदसंख्या – एकूण २३३१ जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| 2 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| 3 | लिपिक | 1332 |
| 4 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 37 |
| 5 | शिपाई/हमाल/फरश | 887 |
| Total | 2331 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)
✅ शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 38 वर्षे असावे
अर्ज शुल्क – सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांसाठी: रु. १०००/-
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| लिपिक | S-10 : ₹29,200– 92,300/- Plus Allowances, admissible as per Rule |
| शिपाई | Rs. 16600-52500 |
| चालक | ₹29,200– 92,300/- Plus Allowances, admissible as per Rule |
| स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) | S-20 : ₹56100– 177500/- Plus Allowances, admissible as per Rule |
| स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) | S-18 : ₹ 49100- 155800 plus allowances admissible as per Rules |
अर्ज सुरू होण्याची तारीख – १५ डिसेंबर २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२६
👉जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
👉ऑनलाईन अर्ज (Apply Online ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा.
👉अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी ;- इथे क्लिक करा.
How To Apply For Bombay High Court Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

