Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरती सुरू; पगार – 76,600 मिळेल, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड, येथे आत्ताच करा अर्ज..,

Konkan Railway Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे अंतर्गत “सहाय्यक विद्युत अभियंता, सहाय्यक यांत्रिकी अभियंता, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / यांत्रिकी” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११, १२ डिसेंबर २०२५ आहे.

WhatsApp Image 2025 12 02 at 14.29.02 4fe12fd0

Konkan Railway is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts of “Assistant Electrical Engineer, Assistant Mechanical Engineer, Jr. Technical Assistant /Mech”. There are 04 vacant Posts available. Eligible Candidates may attend the walk-in interview at the given address on 11th, 12th of December 2025. For more details about KRCL Bharti 2025


पदाचे नाव – सहाय्यक विद्युत अभियंता, सहाय्यक यांत्रिकी अभियंता, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / यांत्रिकी /  “Assistant Electrical Engineer, Assistant Mechanical Engineer, Jr. Technical Assistant /Mech”

पद संख्या – एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नावपद संख्या 
सहाय्यक विद्युत अभियंता01
सहाय्यक यांत्रिकी अभियंता01
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक / यांत्रिकी02

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

 शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल

image 1

मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवुड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई

image 2

मुलाखतीची तारीख – ११, १२ डिसेंबर २०२५

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटkonkanrailway.com
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

Selection Process For Konkan Railway Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती ११, १२ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment