महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती : आरोग्य अभियानांतर्गत 1974 जागांसाठी अर्ज सुरू; पगार 25,000 मिळेल, येथे आत्ताच करा नोंदणी..,

National Health Mission CHO Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO” पदांच्या 1974 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे.


पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO / Community Health Officer

पदसंख्या – एकूण 1974 जागा भरल्या जाणार आहेत

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

 शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – मुंबई (संपूर्ण महाराष्ट्र)

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 – 43 वर्ष असावे

image 1

अर्ज शुल्क –
अर्ज करण्याकरिता खुल्या प्रवर्गासाठी रु.१०००/-
मागास प्रवर्गासाठी रु.९००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ डिसेंबर २०२५ आहे

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती

How To Apply For NHM Mumbai Recruitment 2025

  • महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment