९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र – 90 Divas Kam Kelyache Pramanpatra 2026 : शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम २०१५/प्र.क्र.२३७/पंरा -३ दिनांक २२ सप्टेंबर, २०१७ सोबतचे सहपत्र नुसार ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे (90 Divas Kam Kelyache Pramanpatra) प्रमाणपत्र देताना त्यामध्ये बांधकाम कामगाराचे तपशीला सोबत ज्या मालकांकडे काम केलेले आहे त्या मालकाचे तपशील देखील पुढील प्रमाणे असतो.

- प्राधिकरणाचे नाव व पत्ता.
- बांधकाम कामगाराचे नाव/वय.
- ज्या मालकांकडे काम केलेले आहे त्या मालकाचे नांव, पत्ता,कामाचे स्वरूप, कालावधी आणि स्वाक्षरी.
नमुना PDF फाईल खाली दिलेली आहे – 90 Divas Kam Kelyache Pramanpatra :
3) अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही सर्व अर्ज व फॉर्म पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, ९० दिवसाचे बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र मिळणार आता अधिक सोप्या पद्धतीने. बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे असते. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी अर्जदाराकडे एका वर्षात कमीत कमी ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
९० दिवसाच्या या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही व शिक्का असतो,परंतु काही ठिकाणी ग्रामसेवक हे प्रमाणपत्र देत नाहीत.
यामुळे बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी करता येत नाही परिणामी विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.
आता मात्र बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बांधकाम कामगारांना सोप्या पद्धतीने हे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे असे निर्देशित केले आहे.
ही पन वाचा :- Bandhkam Kamgar Nondani : बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? 1 योजना 30 फायदे, घरबसल्या मोबाईलवरून असा करा अर्ज..,
महाराष्ट्र शासन निर्णय :-
बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
बांधकाम कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
