शिलाई मशीन योजना 2025 : जिल्हा परिषद अंतर्गत शिलाई मशीन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु; येथे आत्ताच करा अर्ज..,

ZP Silai Machine Yojana Maharashtra 2024-25 :- सर्वांना नमस्कार, जिल्हा परिषद योजना अंतर्गत ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन योजना अनुदान सुरु झाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झलेली आहे.

ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी दिनांक ३० जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.,

तुम्हाला देखील या शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज योजनेसाठी प्रक्रिया कशी आहे कोणत्या जिल्ह्यासाठी हि योजना सुरु आहे.

शिलाई मशीन योजना 2025
शिलाई मशीन योजना 2025

👉 शिलाई मशीन 90% अनुदान योजनेचा अर्ज नमूना डाउनलोड करून अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

शिलाई मशीन अनुदान योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना मिळणार रोजगार

ग्रामीण भागामध्ये अनेक होतकरू महिला आहेत ज्या कि शिलाई मशीन योजनेचा लाभ घेवून व्यवसाय करू इच्छित आहेत. परंतु त्यांना आर्थिक साहाय्य न मिळाल्याने अशा महिला स्वतःचा उद्योग व्यवसाय सरू करू शकत नाहीत.

ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक भांडवल नसल्याने ते असा व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. आता मात्र महिलांना शिलाई मशीनसाठी ९० टक्के अनुदान मिळणार असल्याने शिवणकाम व्यवसाय सुरु करणे सोपे होणार आहे.

ग्रामीण भागामध्ये शिवणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणत केला जावू शकतो. यामुळे गावातच रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीवर मात केली जावू शकते.

👉 शिलाई मशीन 90% अनुदान योजनेचा अर्ज नमूना डाउनलोड करून अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

शिलाई मशीन अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिलाई मशीन योजना राबविली जाते फक्त अर्ज सादर करण्याची तारीख मागेपुढे होऊ शकते . सध्या या जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दिनांक १ जुलाई २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. दिनांक ३० जुलै २०२५ हि शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे. शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभागास संपूर्ण सांधून या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

योजनेचे नाव.शिलाई मशीन अनुदान योजना.
विभाग.महिला व बालकल्याण जिल्हा परिषद
लाभार्थी पात्रता.अनुसूचित जातींच्या महिला.
शिलाई मशीनसाठी मिळणारे अनुदान.९० टक्के अनुदान व १० टक्के लाभार्थी हिस्सा.
अर्ज स्वरूप.ऑनलाईन अर्ज सादर करून महिला व बाल कल्याण विभागास ऑफलाईन कागदपत्रे सादर करणे.
अर्ज कोठे करावाऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याचा कालावधीदिनांक १ ते ३० जुलै २०२५

📢 जिल्हा परिषद शिलाई मशीन 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

शिलाई मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • १० टक्के रक्कम भरणे बाबतचे हमीपत्र.

वरीलप्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी ऑनलाईन अर्ज सादर करा. त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज pdf मध्ये डाउनलोड करून महिला व बाली कल्याण विभागास सादर करायचा आहे.

📢 जिल्हा परिषद शिलाई मशीन 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे.

योजनेच लाभ घेण्यासठी काही कागदपत्रे या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे.

  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • ग्रामसेवक यांचे योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र.
  • शिलाई मशीन हस्तांतरण न करणे बाबतचे हमीपत्र.
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

इत्यादी प्रमाणपत्रे ऑफलाईन अर्ज सादर करतांना अर्जासोबत जोडायची आहेत.

📢 जिल्हा परिषद शिलाई मशीन 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment