Thane Mahanagarpalika Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका मार्फत गट क व गट ड पदांसाठी भरती निघाली आहे. जर तुम्ही 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, डिप्लोमा, इंजीनियरिंग यापैकी कोणतेही शिक्षण झाले असेल. तर या भरती करिता अर्ज करू शकतो. जर तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असाल तर भरतीसाठी लागणारे शिक्षण प्राथमिक आवश्यक कागदपत्रे पगार शेवटची तारीख सविस्तर माहिती खाली दिले आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा. व तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Thane Municipal Corporation Bharti 2025
भरतीचे नाव – Thane Mahanagarpalika Bharti 2025
पदाचे नाव व तपशील | Post Details
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| सर्व पदांसाठी जाहिरात PDF पहा | गट क व गट ड (सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक कनिष्ठ अभियंता नर्स आणि इतर पदे)लिपिक पदासाठी भरती | 1,773 |
| एकुण | 1773 जागा |
एकुण जागा | Total Posts : 1,773 जागा
पगार | Salary
18,000 ते 1,42,000 पर्यंत पगार पदांनुसार वेगवेगळी असेल.
शिक्षण पात्रता | Education Qualification
10 वी पास/ 12 वी पास/ डिप्लोमा/ पदवीधर/ इंजीनियरिंग पदवी/ GNM/ B.sc/ DMLT/ B.Pharm (प्रत्येक पदा नुसार शिक्षण पात्रता वेगवेगळी असेल त्यासाठी जाहिरात PDF पहा)
वयाची अट |Age Limit
02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीय/ अनाथ/ आर्थिक दुर्बल घटक : 05 वर्ष सूट राहील
नोकरी ठिकाण (Job Location) : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज शुल्क | Application Form Fees
| अमागास प्रवर्ग | 1000/- |
| मागास प्रवर्ग व अनाथ | 900/- |
| माजी सैनिक | फी नाही |
भरतीचा डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 ऑगस्ट 2025 |
| शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2025 |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
New Vacancy of Thane Mahanagarpalika Bharti 2025
| जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
| ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
How to Apply For Thane Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
