Silai Machine Scheme : महिलांना शिलाई मशिनसाठी सरकार देतयं ९० टक्के अनुदान; भरावी लागणार फक्त १० टक्के रक्कम – इथे वाचा कुठे करावा अर्ज..,
Silai Machine Scheme 2025 : सर्वांना नमस्कार, राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘पंचायत समिती शिलाई मशिन योजना’ सुरू केली आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन Women Subsidy उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. शिलाई मशिन योजना थोडक्यात माहिती राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या … Read more