SBI SCO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती अर्ज सुरू; लाखात मिळेल पगार, पदवीधर असाल तर आत्ताच करा अर्ज..,
SBI Specialist Cadre Officer Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह” पदांच्या एकूण 996 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. पदसंख्या : एकूण 996 … Read more