PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेत 169 पदांकरिता भरती सुरू; पगार- 38,600 मिळेल, सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज..,
Pune Municipal Corporation Recruitment 2025 – पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३” पदाची 169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ / “Junior Engineer (Civil) Class-3” पदसंख्या – एकूण 169 जागांसाठी ही भरती सुरू आहे शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक … Read more