Ujjwala Gas Yojana : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना पुन्हा सुरू; 300 रुपये सबसिडी व प्रति कनेक्शन 2,050 रु. अनुदान मिळणार, येथे आत्ताच करा अर्ज..,

Ujjwala Gas Yojana

Pradhanmantri Ujjwala Yojana (PMUY) 2025-26 : सर्वांना नमस्कार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना – Pradhanmantri Ujjwala Yojana (PMUY) ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वयंपाकघर धूरमुक्त करण्यासाठी भारत सरकारची क्रांतिकारी योजना आहे. 2025–26 मध्ये सरकारने या योजनेत अतिरिक्त 25 लाख LPG जोडण्या मंजूर करून महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या लेखात आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना – Pradhanmantri Ujjwala … Read more